Spray Pump Subsidy Scheme 2024 | मोफत औषध फवारणी मशीन योजना | शेतकऱ्यांना मिळू शकते मोफत औषध फवारणी मशीन जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Spray Pump Subsidy Scheme 2024 – जर आपण शेतकरी असाल आणि आपल्या पिकांसाठी औषध फवारणी मशीनची गरज भासत असेल, तर आता ही मशीन जवळपास मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी आहे! स्प्रे पंप सबसिडी योजनेच्या माध्यमातून आपण या बॅटरीवर चालणाऱ्या मशीनचा फायदा घेऊ शकता. या स्प्रे पंपच्या साहाय्याने पिकांवर औषध फवारणी करणे खूपच सोपे बनते. बॅटरीवर चालणाऱ्या या … Read more