Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scheme 2024 || डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२४||या विद्यार्थ्यंना सरकार देत आहे ६५,००० रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य!!!
Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scheme 2024 – राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या, परंतु शैक्षणिक दृष्टीने पात्र विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजनाची आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना … Read more