कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना २०२४ – आपल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये नोकरी मिळवण्यापासून ते दैनंदिन कामे करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे त्यांचा जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात केली आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/हॉरटीकल्चर योजना. योजनेची वैशिष्ट्ये | कृषी संजीवनी … Read more