PM Aawas Yojana 2024 | पंतप्रधान आवास योजना २०२४ , पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 20 लाख घरकुल मंजूर – यादीत आपले नाव आहे का?

PM Aawas Yojana 2024

PM Aawas Yojana 2024 – पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 2015 मध्ये सुरू झाली. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), निम्न-उत्पन्न गट (LIG), आणि मध्यम-उत्पन्न गटांतील (MIG) लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा आहे. “2022 पर्यंत सर्वांसाठी घरे” या ध्येयाने प्रेरित होऊन, ही योजना ग्रामीण व शहरी … Read more