Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana 2025 | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना २०२५, जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना २०२५

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana 2025 – प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ही 2015 साली सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात जीवन विमा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस ₹2 लाख रकमेचा विमा लाभ मिळतो. योजनेचा हप्ता अत्यंत कमी असून दरवर्षी फक्त … Read more