E-Shram Card Pension Yojana 2024 ||पंतप्रधान श्रमयोगी योजना २०२४, दरमहा बांधकामगारांना सरकार देणार ३००० रुपये
E-Shram Card Pension Yojana 2024 : ई-श्रम कार्ड पेन्शन योजना बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या योजनेमुळे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन केंद्र सरकारकडून मिळते. या पेन्शनमुळे वृद्धापकाळात मजुरांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि ते कोणावर अवलंबून न राहता सन्मानाने आपले जीवन जगू शकतात. असंघटित … Read more