Vasantrao Naik Mahamandal Loan Scheme 2024 | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२४

Vasantrao Naik Mahamandal Loan Scheme 2024 – राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीच्या संधी अपुऱ्या असल्याने अनेकजण स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्याचा विचार करतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे युवकांना आर्थिक … Read more