Indira Gandhi Viklang Pension Yojana 2024 || इंदिरा गांधी विकलांग पेन्शन योजना २०२४ || सरकारकडून विकलांग लोकांसाठी प्रति महिना १००० रुपये अनुदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंदिरा गांधी विकलांग पेन्शन योजना 2024: माहिती, पात्रता व लाभ Indira Gandhi Viklang Pension Yojana 2024 – केंद्र सरकारकडून नेहमीच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या मदतीसाठी विविध योजना सुरू केल्या जातात. आज आपण अशाच एका नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचे नाव “इंदिरा गांधी विकलांग पेन्शन योजना” आहे. ही योजना केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2009 मध्ये … Read more