सोलर पंप अनुदान योजना 2025
सोलर पंप अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी एक वरदान सोलर पंप अनुदान योजना 2025 – शेतीसाठी पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण विजेच्या तुटवड्यामुळे आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना अनेक अडचणी येतात. या सगळ्या समस्यांवर तोडगा म्हणून सरकारने सोलर पंप अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त दरात सौरऊर्जेवर चालणारे पंप दिले जातात. … Read more