महावितरण अभय योजना २०२५ -थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी

महावितरण अभय योजना २०२५

महावितरण अभय योजना २०२५ -थकबाकीदारांसाठी सुवर्णसंधी – वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभय योजना २०२४ ही योजना अशा ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. राज्यातील ९३,८४८ वीज ग्राहकांनी याचा आधीच लाभ घेतला असून, थकीत रक्कम भरण्यासाठी मिळालेली मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर … Read more