Ahilyadevi Mahamesh Yojana 2024 | अहिल्यादेवी महामेश योजना २०२४
Ahilyadevi Mahamesh Yojana 2024 – अहिल्यादेवी होळकर योजना आणि राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांचा मुख्य उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे हा आहे. या योजनेंतर्गत विविध 18 उपयोजना राबवल्या जातात. त्यामध्ये शेळी-मेंढी वाटप योजना, जागा खरेदीसाठी अनुदान, … Read more