Annasaheb Patil Loan Yojana 2024 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ | महाराष्ट्र सरकार देत आहे १० ते ५० लाखांपर्यंत कर्ज , ३५% सब्सिडी जाणून घ्या सविस्तर माहिती !!

Annasaheb Patil Loan Yojana 2024

Annasaheb Patil Loan Yojana 2024 – महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरीकांसाठी स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण कर्ज योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव अन्नासाहेब पाटील कर्ज योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरीकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ शकतील. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा … Read more