CIDCO House Lottery New Mumbai 2024 Govt of Maharashtra || तुमचे नवी मुंबई मध्ये घर घ्यायचे स्वप्न होऊ शकते पूर्ण ,सिडको लॉटरी २०२४ जाणून घ्या पात्रता व अर्जप्रक्रिया
CIDCO House Lottery New Mumbai 2024 Govt of Maharashtra – नवी मुंबईतील रहिवाशांसाठी 26,502 घरे उपलब्ध करण्याचा निर्णय सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सिडको) ने घेतला आहे. या प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सिडको लॉटरी 2024 हा कार्यक्रम प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) मधील … Read more