Cidco Lottery 2024 – सिडको च्या घरांच्या किमती जाहीर , हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
Cidco Lottery 2024 – सिडको च्या घरांच्या किमती जाहीर – सिडकोने, म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित, “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेच्या अंतर्गत 26,000 घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. योजनेतील घरांचे स्थान – Cidco Lottery 2024 नवी मुंबईतील विविध … Read more