Divyang E Rickshaw Scheme 2024 list out | मोफत ई रिक्षा योजना २०२४ यादी डाऊनलोड, चेक करा यादीत तुमचे नाव
Divyang E Rickshaw Scheme 2024 list out – दिव्यांग व्यक्तींना (अपंग व्यक्तींना) आर्थिक स्वावलंबनासाठी ई-रिक्षा वाटप करण्याची योजना 2024 साठी सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत, ज्यांनी यापूर्वी अर्ज केले होते, त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लाभार्थ्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे . या लेखात आपण खालील गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत, लाभार्थ्यांची यादी … Read more