E Shram Card 2025 | ई-श्रम कार्ड सर्व कामगारांना मिळणार ₹1000 मदत – त्वरित अर्ज करा!
E Shram Card 2025 – भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली असून, 2025 मध्ये पात्र कामगारांना ₹1000 आर्थिक मदत दिली जाणार आहे. जर तुम्ही मजूर, रिक्षाचालक, घरगुती कामगार, फेरीवाले किंवा इतर असंघटित क्षेत्रातील कामगार असाल, तर तुम्ही त्वरित ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकता. ई-श्रम कार्ड म्हणजे काय? | E Shram Card … Read more