Jeevan Shanti Policy 2024 | जीवन शांती पॉलिसी 2024 | फक्त 1 वर्षाच्या छोट्या गुंतवणुकीत मिळवा ₹1,01,880 पेन्शन आणि हमी उत्पन्न!

Jeevan Shanti Policy 2024

Jeevan Shanti Policy 2024 – LIC ची नवीन जीवन शांती पॉलिसी एक सिंगल प्रीमियम, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग डेफर्ड अॅन्युइटी योजना आहे. याचा अर्थ एकदाच रक्कम गुंतवून त्यावर दीर्घकालीन पेन्शनचा लाभ मिळतो, आणि या योजनेचा गुंतवणूकदाराला नफा-नुकसानाच्या आधारावर लाभ मिळत नाही. LIC ची नवीन जीवन शांती पॉलिसी एक उत्कृष्ट पेन्शन योजना आहे ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक केल्यास, आजीवन … Read more