लाडकी बहीण योजना 2025: पात्रतेचे नवे निकष, नोंदणी प्रक्रिया आणि ताज्या अपडेट्स
Ladki Bahin Yojana 2025 महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून योजनेतील पात्र महिलांची छाननी केली जात असून, नवीन निकष जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत महिलांना पूर्वी महिन्याला 1500 रुपये देण्यात येत होते, परंतु महायुती सरकारने ही रक्कम 2100 रुपये करण्याची … Read more