NPS Vatsalya Scheme 2024 | NPS वत्सल्या योजना २०२४ , जाणून घ्या सविस्तर माहिती
NPS Vatsalya Scheme 2024 – केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच “एनपीएस वात्सल्य योजना” सुरू केली आहे. ही योजना विशेषतः मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे सोपे होणार आहे. गुंतवणुकीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना ही प्रक्रिया सोपी आणि … Read more