Pandit Dindayal Yojana 2025 | पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2025 , महाराष्ट्रातील विद्यार्थी मिळवू शकतात ६०,००० रुपयांचा शैक्षणिक आणि निवासी भत्ता, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Pandit Dindayal Yojana 2025

Pandit Dindayal Yojana 2025 – महाराष्ट्र सरकारने 2016-17 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे, सरकारी वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडथळे येऊ नयेत. या योजनेअंतर्गत, ज्या विद्यार्थ्यांना सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, पण ते गाव किंवा शहरात राहून शिक्षण घेत … Read more