Pm Vidya lakshmi Scheme 2024 | प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना २०२४ | उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सरकार देत आहे १० लाख रुपयांपर्यंत कर्ज

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना २०२४

Pm Vidya lakshmi Scheme 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना मंजूर केली आहे. या योजनेतर्गत ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक क्षमता नाही, अशा विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे शिक्षण कर्ज, गारंटरशिवाय, उपलब्ध करून दिले जाणार आहे . या लेखात आपण केंद्र सरकारने … Read more