Pm Yasasvi Scholarship 2024 | प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२४
Pm Yasasvi Scholarship 2024 – जर तुम्ही OBC, EBC किंवा DNT या प्रवर्गांतील असाल, तर तुम्हाला पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्तीचा (PM YASASVI Scholarship) लाभ घेण्याची उत्तम संधी आहे. जर तुम्हाला या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसेल, तर मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती देतो. पंतप्रधान युवा यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात … Read more