Savitribai Phule Scholarship 2024 | सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती २०२४ Vjnt आणि Sbc व आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींसाठी |

Savitribai Phule Scholarship 2024

Savitribai Phule Scholarship 2024 – सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश शाळेतून मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळांमध्ये नावनोंदणी वाढवणे, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेचा लाभ … Read more