Svamitva Yojana 2024 | स्वामित्व योजना २०२४ माझी संपत्ती, माझा हक्क – स्वामित्व योजनेच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे | ड्रोन मॅपिंगमुळे संपत्तीचे वाद संपले
Svamitva Yojana 2024 – स्वामित्व योजना २०२४ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील मालमत्ता मोजणी केली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर हक्क मिळवून देणे व संपत्तीशी संबंधित वादांना पूर्णविराम देणे. भारताची अर्थव्यवस्था खेड्यांमध्ये नांदते, आणि स्वामित्व योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक गेमचेंजर ठरत आहे. ही … Read more