Pm Surya Ghar Yojana Maharashtra 2024 | पंतप्रधान – सूर्य घर : मोफत वीज योजना

Pm Surya Ghar Yojana Maharashtra 2024

Pm Surya Ghar Yojana Maharashtra 2024 – देशातील वाढत्या विजेच्या मागणीला आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने, सरकारने एक नवीन आणि प्रभावी योजना सुरू केली आहे – “पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज योजना”. या योजनेचा उद्देश घरांवर सौर पॅनल लावून नागरिकांना मोफत आणि स्वच्छ वीज पुरवणे आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेची बचत होईल आणि पर्यावरणालाही मदत … Read more