Ladki Bahin Yojana 2024 | लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! , दर महिन्याला तुम्हाला मिळू शकतात २१०० रुपये , त्वरित अर्ज करा
Ladki Bahin Yojana 2024 – महाराष्ट्र राज्य सरकारने ‘लाडकी बहिन योजना’ अंतर्गत महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेत महिलांना दर महिन्याला २१०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर) प्रणालीद्वारे मिळणार आहेत. यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल, तसेच त्यांना स्वावलंबनासाठी आणखी एक संधी मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more