Ladki Bahin Yojana New Updates 2024 | लाडकी बहीण योजनेत नवीन अपडेट्स २०२४ , आता एका घरातील किती महिलांना मिळणार लाडक्या बहिणीचा हफ्ता , जाणून घ्या नवीन निकष

Ladki Bahin Yojana New Updates 2024

Ladki Bahin Yojana New Updates 2024 – महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक स्पष्ट आणि पारदर्शक निकषांवर आधारित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ घेता येईल, तसेच लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरावीक मर्यादेत असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, वयोवृद्ध … Read more