Ladki Bahin Yojana December Installment Update 2024 | लाडकी बहिण योजना डिसेंबर हप्ता अपडेट : निवडणुकीनंतर मोठा निर्णय, महिलांना डिसेंबरचे ₹2100 या दिवशी मिळणार!

Ladki Bahin Yojana December Installment Update 2024

Ladki Bahin Yojana December Installment Update 2024 – जसे तुम्हाला माहीत आहे, 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना हप्त्याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 करण्याची घोषणा केली होती. निवडणुकीत … Read more